Loading. Please wait.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी / Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP)
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS)
सन (२०१७-२०१८)


होम
प्रसिध्दी पत्रक
शासन निर्णय

Help Desk No. : 1800-267-2233सर्व विद्यार्थ्यांच्या गुणपत्रक / प्रमाणपत्रांच्या सॉफ्टकॉपीज संबंधित शाळांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तसेच सदर गुणपत्रक / प्रमाणपत्रांच्या छापील प्रती संबंधित तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी यांचेकडे यथावकाश पोहोच करण्यात येतील व त्याबाबतची सूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

अंतिम निकालाबाबतचे प्रसिद्धीपत्रक
प्रसिद्धीपत्रक : गुणपडताळणी व आवेदनपत्रातील दुरुस्ती करणेसाठीची मुदतवाढ
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) दि. १८ फेब्रुवारी, २०१८ चा अंतरिम निकालाचे प्रसिद्धीपत्रक.
अंतिम उत्तरसुचीबाबतचे प्रसिद्धीपत्रक
शिष्यवृत्ती परीक्षा दुबार गुणपत्रक / प्रमाणपत्रक मागणी करण्यासाठी विहित कार्यपद्धती

फेब्रुवारी २०१७ परीक्षा प्रश्नपत्रिका
विद्यार्थ्यांना सरावासाठी नमुना उत्तरपत्रिका इयत्ता ५ वी
विद्यार्थ्यांना सरावासाठी नमुना उत्तरपत्रिका इयत्ता ८ वी

शाळांना विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परिषदेच्या http://www.mscepune.in/ http://puppss.mscescholarshipexam.in/ या संकेतस्थळावर दिनांक २९/०१/२०१८ पासून उपलब्ध करून देण्यात आली आहेत.शाळांनी शाळेचे लॉगिन करून विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे काढावयाची आहेतPUP/PSS EXAM (2017-18) : पेंडिंग शाळांचे शाळा संलग्नता व विद्यार्थी परीक्षा शुल्क भरणेबाबत.
.

शिष्यवृत्ती अर्हता प्रकार व शिष्यवृत्ती प्रदान करण्याचे निकष
संपर्क
पत्ता :
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
१७, डॉ. आंबेडकर मार्ग,
पुणे - ४११ ००१

दूरध्वनी क्रमांक : ०२०-२६१२३०६६ /६७


मदत केंद्र
Email: 5th ई-मेल : ५ वी mscepup@gmail.com
Email: 8th ई-मेल : ८ वी mscepss@gmail.com
हेल्पलाईन नंबर :
1800-267-2233